गुजरात राज्यात एक श्रणखला देवीचे मंदिर होते.मंदिर खुप भव्य असे होते.हजारो प्रवासी ,भक्त यात्रेकरू इथे दर्शनास येत असत. एकाएकी त्या मंदिरा चा मुख्य पुजारी मरण पावला.मंदिराच्या महणताला नवीन पुज्याऱ्याची जरुरी निर्माण झाली.त्यांनी घोषणा केली की, ‘ उद्या सकाळी पहिल्या प्रहरी येऊन पुजेसंबभित परीक्षेत जो योग्य ठरेल ,त्याला पुजारी म्हणून नेमले जाईल ‘. मंदिर भव्य असेContinue reading “मला माणूस पाहिजे… #माराठीबोधकथा”